Surprise Me!

Prakash Ambedkar; फडणवीसांविषयी बोलताना आंबेडकरांची जीभ घसरली...

2022-03-13 13 Dailymotion

नागपूर ः फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस(Devendrafadnavis) यांना सायबर पोलिसांनी नोटीस दिली. त्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. टिका करताना आंबेडकरांची जीभ घसरली. (व्हिडिओ ः जयेश गावंडे)<br />#prakashambedkar, #devendrafadnavis, #BJP, #prakashambedkarondevendrafadnavis, #nagpur, #nagpurnews,

Buy Now on CodeCanyon