सांगली: सांगलीत योग संमेलन सुरु आहे. काल पहिल्याच दिवशी तीसरीतील विद्यार्थी अंश मयेकर (मुंबई) यांच्या योगासनांचे प्रात्यक्षित सादर झाले. अगदी रबराप्रमाणे त्याचे शरीर ताणले जात आहे. त्याचे योगासन पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या.<br />#yogasan, #fitness, #physique, #yogasanpractice, #suryanamaskar, #sangali, #sangli, #health, #aunshasan, #chakrasan,