यंदा गुरुवार दिनांक १७ मार्च २०२२ या दिवशी होळी हा सण आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्यतील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा घरोघरी बनवला जात असतो आणि होळीला देखीला अर्पण केला जातो. होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी हा सण लहान मुलांबरोबरचं मोठी मुले देखील एकमेकांना रंग लावून साजरा करतात. पण होळीच्या दिवशी महाभाग्यशाली होण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करावा? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #HoliFestival #Holi2022 #HolikaPoojaDahanMuhurta #HoliFestival2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा