Surprise Me!

कोंबडी पळालीवर किशोरी पेडणेकरांचा ठेका... महापौरांचा डान्स तुफान व्हायरल Kishori Pednekar Dance

2022-03-14 5 Dailymotion

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'झिंगाट' गाण्यावर भन्नाट डान्स केला. Mumbai Mayor Kishori Pednekar Dance Goes Viral. सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यानं तरुणानांच नाही तर नेते मंडळींनाही वेड लावलंय... सोहळा कोणताही असो झिंगाट गाणं झालंच पाहिजे असा आग्रह लोकांचा असतोच असतो. लग्न असो किंवा हळद किंवा एखादा समारंभ झिंगाट गाण्याशिवाय तो अपूर्णच राहातो. आता चक्क मुंबईच्या महापौरांनाही झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झिंगाटच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे... (Shailaja VO) #KishoriPednekar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon