कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब बंदीचा जो निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. जी निरीक्षणं आज कोर्टात मांडले गेले त्याला संविधांनातमक आधार आहे, असं मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी मांडले.<br />#hijabcontroversy, #hijab, #karnatakahijabcontroversy, #highcourt,
