Surprise Me!

एक संपली की दुसरी...या '3' चौकशींमुळे फडणवीस अडकले? Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray

2022-03-15 16 Dailymotion

एकटे देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाविकास आघाडीला पुरुन उरतायत असं वाटत होतं पण अधिवेशन सुरु झालं आणि ठाकरे सरकारनं बाजी पलटवायला सुरुवात केली. अधिवेशनकाळातच फडणवीसांची एक नाही दोन नाही तब्बल तीन तीन प्रकरणात आता चौकशी लागलीय. एकामागोमाग एक चौकशीच्या फेऱ्यात फडणवीस अडकत चाललेत. नवाब मलिकांना जेलमध्ये पाठवून आपण बाजी जिंकली असं फडणवीसांना वाटत होतं पण आता तीच बाजी फडणवीसांवर पलटतेय की काय असं वाटायला लागलंय. गंमत म्हणजे यातली दोन प्रकरण तर खुद्द फडणवीसांनीच बाहेर काढलीयेत. आता फडणवीसांनी काढलेली प्रकरणं त्यांच्यावरच बुमरँग कशी होतायंत, ठाकरेंच्या जाळ्यात फडणवीस कसे फसत चाललेत, फडणवीसांमागे आता राज्य सरकारच्या अधिकाऱ्यात येणाऱ्या यंत्रणा कशा पद्धतीनं लावल्या जातायत, फडणवीसांनाच आरोपी करायचा ठाकरे सरकारचा प्लान आहे या आरोपात किती तथ्य आहे यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात फडणवीसांची कोणकोणत्या प्रकरणात चौकशी होतेय... (Aniket Anchor) #devendrafadnavisdawood #devendrafadnavispravindarekar #devendrafadnavisaudioclip

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon