Surprise Me!

अखेर कॉपी पुरवणाऱ्या 'त्या' शाळेची मान्यता रद्द; शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

2022-03-16 298 Dailymotion

दहावीच्या परीक्षेत मुलांना कॉपी पुरवणाऱ्या औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची अखेर मान्यता रद्द करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत विधानपरिषदेत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र टाइम्सने समोर आणला होता.

Buy Now on CodeCanyon