Surprise Me!

समोरील दोन दातांच्या मध्ये फट असल्यावर काय करावे? Crack between the two front teeth | Teeth tips

2022-03-17 6 Dailymotion

आपण आपले दात नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. काही काही वेळेला आपण आपले दात स्वच्छ ठेवूनही आपल्याला दातांच्या समस्या या उद्भवत असतात. त्याचबरोबर कधी आपले दात पडतात किंवा आपले दात पिवळे सुद्धा पडायला लागतात. पण समोरील दोन दातांच्या मध्ये फट असल्यावर काय करावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Teeth #Teethtips #Teethinformation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon