Surprise Me!

आगामी निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीस यांचं भाकीत

2022-03-19 72 Dailymotion

भारतीय जनता पक्षाला पराजित करण्याकरिता सगळे पक्ष एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत पण कुणीही एकत्र आलं तरी महाराष्टातील जनता ही भाजपालाच निवडून देईल आणि त्यांनतर शिवसेना काय करेल याकडे आमचं लक्ष असेल,असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले

Buy Now on CodeCanyon