सकाळ प्रकाशनाच्या ' मनमोकळं' या सुप्रिया पुजारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिध्द अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते झालं. कोरोनाकाळात अनेकांना मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.<br />' मनमोकळं' पुस्तकामध्ये याविषयी सहज ,सोप्या भाषेत लेखिकेने मार्गदर्शन केलंय. <br />अशा विषयावरील पुस्तकांची गरज असल्याचं अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी म्हटलं.<br />यावेळी सकाळ माध्यम समूहाचे सीईओ उदय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती<br />#supriyapujari, #books, #book, #mentalhealth, #covid19, #sankarshankarhade,