Surprise Me!

Tukobaray Pavandhaam: श्री क्षेत्र पावनधाम येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सव साजरा

2022-03-20 1 Dailymotion

आज दिनांक 20 मार्च रोजी श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम महाराज बीजोत्सव साजरा करण्यात आला. मागच्या दहा वर्षांपासून बीजोत्सवाचा सोहळा संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. आज झालेल्या बीजोत्सवाच्या सोहळ्यास जवळपास एक लाख भाविक दाखल झाले होते. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे काल्याचे किर्तन झाले आणि येणार्या भाविकांच्या महाप्रसादाची सोय उद्योजक नामदेवराव इंदरराव गोरे यांनी केली.<br />#pavandhaam, #sainttukaram, #tukobaray, #tukarammaharaj, #pavandhaamtukaram,<br />

Buy Now on CodeCanyon