Surprise Me!

गाडी थांबवून मंत्री राजेंद्र शिंगणेंचा हॉटेल चालकावर प्रश्नांचा भडिमार

2022-03-21 180 Dailymotion

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील कुटासा येथे आले होते. <br />अकोला येथे जात असताना गांधीग्राम येथील एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबले. <br />त्यावेळी त्यांनी हॉटेलमधील तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाची पाहणी केली. <br />सदर तेल किती वेळा वापरता याची चौकशी केली. <br />तेल जास्तीत जास्त तीन वेळाच वापरावे अशा सूचना केल्या.

Buy Now on CodeCanyon