२५ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या RRRची टीम आज सुवर्ण मंदिरात पोहचली. यावेळी दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S.S.Rajamouli), रामचरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर यांनी गुरुद्वारेत जाऊन माथा टेकला.

#RRRMovie #RRR #SSRajamouli #RamCharan #GoldenTemple #Amritsar #Punjab #EntertainmentNews #esakal #SakalMediaGroup