Surprise Me!

शेतीमालाच्या भौगोलिक मानांकनाचा शेतकऱ्यांना काय फायदा?

2022-03-22 29 Dailymotion

भौगोलिक क्षेत्राशी संबंधित शेतीमालाची गुणवत्ता, सातत्य व विशेष गुणधर्मांच्या बाबत भौगोलिक चिन्हांकन नोंदणीस (जीआय) विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही नोंदणी केल्यानंतर शेतीमालाला किंवा प्रक्रियायुक्त शेती उत्पादनास भौगोलिक मानांकन मिळते. पण या भौगोलिक मानांकनाचे शेतकऱ्यांना काय फायदे आहेत, चला जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.

Buy Now on CodeCanyon