अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीझ तिच्या बोल्ड लुक्ससाठी प्रसिद्ध आहे.<br />जॅकलिन आता 'अटॅक' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.<br />'अटॅक' चित्रपट येत्या 1 एप्रिलला रुपेरी पडद्यावर प्रदर्शितक दिसणार आहे.<br />जॅकलीनशिवाय यामध्ये जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह देखील दिसणार आहेत.<br />यावेळी अभिनेत्री जॅकलिन व्हाईट आऊटफिटमध्ये प्रमोशन करताना दिसली.