Surprise Me!

श्रीधर पाटणकरांची संपत्ती ईडीकडून जप्त; कारवाईनंतर पवारांची प्रतिक्रिया

2022-03-22 0 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याची प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. स्पष्ट सांगायचं झालंच तर पाच ते दहा वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणालाही माहिती नव्हती. आता ही ईडी गावागावात गेली. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सुरु असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Buy Now on CodeCanyon