नाशिकच्या ओझरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.<br />निफाड तहसील कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.<br />थेट तहसील कार्यालयात कचरा ओतत आंदोलन करण्यात आलं.<br />प्रशासक नियुक्तीपासून शहरातील कचरा समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.<br />ओझर नगर परिषदेवर तहसीलदार यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात आलीये.