वीज केंद्रात फिरणारे पाच वाघ कॅमेऱ्यात कैद
2022-03-23 1 Dailymotion
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात वाघांचा वावर वाढला आहे.<br />चार बछड्यांचा सोबतीने महाऔष्णिक केंद्राचा परिसरात वाघिणी दिसून आली.<br />हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.<br />या व्हिडिओने पुन्हा धाकधूक वाढविली आहे.