२०१९ ला महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले पंरतु तेव्हापासून सरकारवर विरोधक ताशेरे ओढताना दिसत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असताना, याच केंद्रीय यंत्रणा मंत्र्यांच्या आणि आता मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना टार्गेट केल्याचं चित्र पाहायला मिळतंय...<br /><br />#shridharpatankar #UddhavThackeray #MahaVikasAghadi #mumbai