Surprise Me!

2 कोटींचे बिल थकल्याने पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून बंद

2022-03-23 19 Dailymotion

पुरात्त्व विभागाच्या ताब्यातील आगाखान पॅलेस उद्यानाच्या पाण्याचा नळजोड महापालिकेकडून तोडण्यात आला आहे. तब्बल २ कोटींचे बिल थकल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा खुला आयुक्तांनी केला आहे. आगाखान पॅलेसची ताबा पुरातत्त्व विभागाकडे आहे. त्यामुळे गेल्या दोन महिने येथे पाणी पुरवठाच झाला नाही. या बाबत वकील सुनील करपे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी मागणी केली. परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही. या घटनेची दखल घेतलेल्या वकील सुनील करपे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन बातचीत केली.

Buy Now on CodeCanyon