Surprise Me!

रुपाली चाकणकरांचा राजीनामा, महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

2022-03-23 4 Dailymotion

राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय.<br />महिला आयोगाचं अध्यक्षपद असल्यानं रुपाली चाकणकर यांनी हा राजीनामा दिला.<br />राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपुर्द केला.<br />यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊ नका अशी विनवणी केली.<br />यावेळी महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Buy Now on CodeCanyon