नाशिक : भगवी शाल घातल्याने द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाला प्रवेश नाकारल्याची तक्रार करीत, आज द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शो दरम्यान पीव्हीआर (PVR) सिनेमामध्ये गोंधळ होऊन काही काळ परिसरात तणावाचे वातावणरण होते.<br />(रिपोर्ट - विनोद बेदरकर)<br />#nashik, #thekashimirfiles, #nashiknews, #thekashmirfilesmovie, #thekashmiripandit,