Surprise Me!

वरातीत घोड्यावर उभं राहून नवरदेवाचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

2022-03-24 0 Dailymotion

घोड्यावर उभं राहून डान्स करणाऱ्या नवरदेवाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.<br />वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील हा नवरदेव आहे.<br />करोनामुळे दोन वर्षापासून लग्न समारंभात मिरवणूक कार्यक्रमा मध्ये खंड पडला होता.<br />आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे नवरदेव वरातीत नाचण्याची हौसपुरी करत आहेत. <br />नवरदेव चक्क घोड्यावर उभा राहून डान्स करताना दिसत आहे.

Buy Now on CodeCanyon