Surprise Me!

ज्याने पुतिन यांना पहिली नोकरी दिली, त्यानेच देश सोडला

2022-03-24 0 Dailymotion

कोणत्याही देशाच्या प्रमुखासाठी धोरणकार हा सुरक्षेचा सर्वात मोठा आधार असतो. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करणारी सल्लागारांची एक प्रमुख टीम आहे, तशीच रशियातही व्लादिमिर पुतिन यांच्यासाठी एक सल्लागारांची टीम आहे आणि त्यात एक महत्त्वाचं नाव आहे ते एनतोली चुबाईस.. हे नाव जगासाठी नवं तर बिलकुल नाही आणि रशियासाठी काळाची गरज असलेलं हे नाव आहे, पण या व्यक्तीने अचानक देश सोडण्याचा निर्णय घेऊन पुतिन यांना जबर धक्का दिलाय. हे एनतोली चुबाईस कोण आहेत आणि त्यांच्या जाण्यामुळे आधीच एकट्या पडलेल्या रशियाची काय अडचण होणार आहे हे सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओतून..

Buy Now on CodeCanyon