Surprise Me!

बीडीडी चाळीला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाने नवीन ओळख

2022-03-24 356 Dailymotion

<br />मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुंबईतील तिन्ही बीडीडी चाळीचे नाव ही नावे देण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत माहिती दिली.

Buy Now on CodeCanyon