Surprise Me!

'मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायला मिळालं याचा आनंद'; फणडवीसांचा खोचक टोला

2022-03-24 0 Dailymotion

‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते!! तेच ते!! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते ...’ या विंदा करंदीकर यांच्या कवितेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विं दा करंदीकर यांची कविता सादर केली. याशिवाय फडणवीसांनी कवि पी एल बामनिया यांची कविता सादर केली. तुम चाहो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझडो को बहार कह दो। तुम्हारा ही राज है अभी यहाँ पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो। असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

Buy Now on CodeCanyon