Surprise Me!

Dhoni Resigns CSK Captaincy: धोनीनं सीएसकेचं कर्णधारपद सोडलं की त्याला सोडावं लागलं

2022-03-24 387 Dailymotion

धोनीनं सीएसकेचं कर्णधारपद सोडलं की त्याला सोडावं लागलं हा सुद्धा चर्चेचा विषय आहे आणि तोही सुरु झालाय यात वादच नाही<br />चेन्नई सुपर किंग्जने रिटेन्शन पॉलिसी राबवताना महेंद्रसिंह धोनीचे डिग्रेडेशन केल्याचं निदर्शनात आलं होतं. त्यावेळी सीएसकेनं रविंद्र जाडेजाला १६ कोटी देऊन रिटेन केलं होतं तर, धोनीला १२ कोटी दिले होते. म्हणजे संघात धोनी हा दुसऱ्या पसंतीचा खेळाडू होता. तेव्हाच सीएसके नेतृत्व बदल करण्याच्या मानसिकतेत गेल्याची चर्चा सुरु झाली.<br />#mahendrasinghdhoni #dhoni #chennaisuperkings #csk #ravindrajadeja, #ravindrajadejacsk #cricket #ipl #iplseries #iplmatches #cricketmatches

Buy Now on CodeCanyon