Surprise Me!

Swami Narayan Mandir: नाशिकच्या गोदाकाठी उभं राहतयं सांस्कृतिक संकुल

2022-03-24 1 Dailymotion

नाशिकमध्ये भारतीय संस्कृती अन विज्ञानाचा सुंदर मिलाफ असलेले पाच शिखरांचे वास्तूशिल्प उभं राहतंय. सहा महिन्यात त्याचे लोकार्पण होईल. बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिर उभारणीचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. नाशिकच्या वैभवात भर घालणाऱ्या या मंदिराविषयीचा स्पेशल रिपोर्ट. <br />(रिपोर्ट ः महेंद्र महाजन)<br />#nashik #nashiknews #india #culture #culturalday #sculpture #swaminarayanmandir #swaminarayan

Buy Now on CodeCanyon