सध्या उष्णतेचे प्रमाण आणि जवळ आलेला रमजान महिना पाहता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कलिंगडाची आवक वाढली आहे. कलिंगड टरबूज जास्त प्रमाणात आले असून सुद्धा दोन दिवसापासून जास्त उष्णतेमुळे ग्राहक बाहेर पडत नाहीत अशी खंत विक्रेत्यांनी व्यक्त केलीय.<br /><br />#watermelon #market #NaviMumbai #Ramzan #summerseason