Surprise Me!

'हिंमत असेल तर मला अडवून दाखवा'; सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

2022-03-26 4 Dailymotion

किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटंबीय आणि शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. देवेंद्र फडणवीस हे खूप सभ्य आहेत. ते उद्धव ठाकरे यांना अलंकारिक आणि सभ्य भाषेत इशारे देतात. पण मी आजकाल नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासोबत जास्त असतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना माझ्या शैलीत इशारा देत आहे, असे सोमय्या यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टवरील कारवाई थांबून दाखवावी. मी ते रिसॉर्ट तोडूनच दाखवेन, असेही किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितले

Buy Now on CodeCanyon