Surprise Me!

संगमनेरमध्ये चक्क घोड्याचे घातले श्राद्ध;श्राद्धाला पंच पकवानांचं जेवण

2022-03-27 161 Dailymotion

संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे चक्क घोड्याचे श्राद्ध घातले गेल्याची घटना घडलीय. आपल्या घरातीलच व्यक्ती गेल्या प्रमाणे घरांमध्ये दहा दिवसांचा दुखवटा करत कीर्तनाचे देखील आयोजन केले होते. या श्राद्धाला पंचक्रोशीतील नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती.<br /><br />#sangamner #horses ##funeraltribute

Buy Now on CodeCanyon