Surprise Me!

Sadabhau Khot: Sharad Pawar बाल अट्टाहास का करताय?

2022-03-27 1 Dailymotion

सांगली : राजमाता अहिल्यादेवी होळकर या बहुजन समाजाच्या मार्गदर्शक होत्या. तुमचे प्रेम जर उत्तू जात असेल तर 'एसटी'च्या सवलती का लागू केल्या नाहीत? राजकिय आरक्षण का घालवल असा सवाल याठिकाणी जमलेल्या मेंढपाळ समाजाचा आहे. सत्तेचा वापर करून लोकभावनेला हात घालण्याचे काम सरकारने केले आहे अशी टीका र यत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.<br />#sharadpawar, #sadabhaukhot, #sangali, #sangalinewsupdates, #sadabhaukhotonsharadpawar, #sadabhaukhot, #ncp, #ajitpawar, #ncpchiefsharadpawar, #ncpchief,<br />

Buy Now on CodeCanyon