Surprise Me!

चारचाकी आणि दुचाकीच्या थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

2022-03-28 2,421 Dailymotion

शिरूर तालुक्यातील एका रोडवर चार चाकी चालकाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. घटने दरम्यान वाहनाच्या पुढील डाव्या बाजूचे टायर निघून गेले.तर देखील गाडी तशीच पुढे जात होती.त्या दरम्यान चाकातून ठिणग्या निघत आहे.हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Buy Now on CodeCanyon