Surprise Me!

अन्सार चाचांच्या वडापावची चवच न्यारी; येतो तो म्हणतो, लै भारी

2022-03-28 46 Dailymotion

संगमनेरपासून पाच किलोमीटवर असलेल्या समनापूरच्या वडापावची चव सगळीकडे प्रसिद्ध आहे. अन्सार चाचांचा वडापाव म्हणून ही जागा अत्यंत प्रसिद्ध आहे. फक्त १० रुपये किंमतीच्या वडापावसाठी ग्राहकांची गर्दी पडलेली असते. <br />ग्राहक वडापाव खाल्ल्यानंतर चवीचं कौतुक करतात. वडापावमध्ये वापरला जाणारा मसाला हे खास वैशिष्ट्य आहे.

Buy Now on CodeCanyon