Surprise Me!

फासावर लटकावा पण मागे हटणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा

2022-03-28 0 Dailymotion

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर हजर होण्याचं अल्टीमेटम एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. मात्र यावर एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फासावर लटकवले तरी चालेल पण विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon