Surprise Me!

नाणार रिफायनरीचं काय होणार? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

2022-03-29 1 Dailymotion

दोन्ही बाजूनी निवेदन आलेली आहेत दुसऱ्या बाजूला सुद्धा भेटणार आहे त्यांचा विरोध आहे एक भूमिका स्पष्ट आहे जी नाणारच्या समर्थनमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूने नाणारला विरोध आहे त्यामुळे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेणार आहे त्याचबरोबर कंपनीशी पण चर्चा केली जाईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प केला जाईल प्रकल्प हा झाला पाहिजे पण तो शाश्वत झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली

Buy Now on CodeCanyon