२०१६ च्या राजस्थान केडर बॅचच्या आणि यूपीएससी टॉपर टीना डाबी पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत<br />२०१३च्या बॅचचे IAS प्रदीप गावंडेंसोबत टीना दाबी लवकरच लग्न करणार आहे.<br />खुद्द टीना डाबी यांनीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही खूशखबर दिली आहे.<br />#tinadabi, #UPSC, #pradepgawande, #tinadabiias, #iastinadabi, #iaspradeepgawande,