नाणारचा रिफायनरी प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जायचं, पण शिवसेना मात्र पहिल्या दिवसापासूनच नाणारच्या विरोधात होती. विरोधात असताना प्रकल्पाला विरोध करणं सोपं आहे पण आता ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचा आर्थिक गाडाही हाकायचाय. हजारो कोटी डॉलर्सच्या प्रोजेक्टमधून राज्याला काय काय मिळू शकतं हे त्यांना माहितीय. त्याचमुळे नाणारला विरोध पण प्रकल्पाला नाही अशी मध्यम भूमिका ठाकरेंनी घेतली. आता ठाकरेंची ही भूमिका म्हणजे भाजपला आणि मुख्यत फडणवीसांना शह मानला जातोय. कारण नाणार प्रोजेक्ट हा फडणवीसाचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. पण आता या प्रोजेक्टला मान्यता ठाकरेंच्या काळात मिळालीय... (Aniket Anchor)
#NanarRefineryProject #UddhavThackeray #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today