Surprise Me!

सतीश उकेंवरील ईडी कारवाईनंतर केंद्रीय तपास यंत्रणांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

2022-04-01 0 Dailymotion

नागपूरचे वकील सहज सतीश उके कारवाई झाली त्यांचे काही अपराध असतील त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले त्यांनी जमीन तुटली असेल बळकावली असेल त्यांनी कुणालातरी धमकी दिली असेल महाराष्ट्र पोलीस तपास करतील असं संजय राऊत म्हणाले.<br />राज्यातील गृहखात्याला कठोर पावलं उचलावी लागतील, नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी रोज एक नवीन खड्डा खोदत आहात असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ईडीचा तपास हा राज्याच्या गृहखात्यावरचे आक्रमण असल्याचे राऊत म्हणाले.

Buy Now on CodeCanyon