Surprise Me!

महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मुंबईकरांनी केलं निर्णयाचं स्वागत

2022-04-01 0 Dailymotion

नव्या वर्षात म्हणजेच उद्यापासून महाराष्ट्राची जनता निर्बंध विना मोकळा श्वास घेणार आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे मास्क मुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे त्याच बरोबर लोकल प्रवासासाठी युनिव्हर्सल पाची देखील गरज लागणार नाही. त्यामुळे एका अर्थी मुक्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबईतील लोकल प्रवास आणि राज्य सरकारने दिलेला दिलासा. त्यामुळे आता मुंबईत लोकल प्रवास करताना मुंबईकर आता आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने चेतन सावंत यांनी.

Buy Now on CodeCanyon