केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल तसेच गॅस दरवाढीचा निषेध मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून अनोख्या पद्धतीने करण्यात आला.यावेळी आंदोलकांनी कृष्णा नदीच्या पात्राला गॅस, सिलेंडर अर्पण करीत अनोख्या पद्धतीने निषेध केला. <br /><br />#FuelPrice #Protest #PMModi #Sangli