Surprise Me!

'दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक करणा-या भक्तांना मिळणार ‘वृक्ष गणेशा प्रसाद’

2022-04-02 0 Dailymotion

’दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक करणा-या भक्तांना मिळणार ‘वृक्ष गणेशा प्रसाद’ <br />श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सह्याद्री देवराई संस्था... <br />समृद्धी सेंद्रीय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग यांच्या माध्यमातून अनोखा उपक्रम<br />जे गणेशभक्त गणपती बाप्पांना अभिषेक करतील त्यांना प्रसाद म्हणून वृक्ष देण्यात येईल. <br />यात शमी, मंदार, जास्वंद, चाफा, बकुळ आदी देशी झाडांच्या रोपांचा प्रसाद देण्यात येईल.

Buy Now on CodeCanyon