Surprise Me!

काय आहे मोदी गणपतीची गोष्ट? | गोष्ट पुण्याची : भाग ३२

2022-04-02 1 Dailymotion

पत्र्या मारुती चौकातून नदीपात्रा कडे जाताना रस्त्याच्या मध्ये एक मंदिर लागते. हेच ते श्री सिद्धिविनायक मोदी गणपतीचे मंदिर. हे मंदिर सुमारे दोनशे वर्ष जुने असून, आजही त्याचा अलौकिक वारसा जपून आहे. कसं पडलं या बाप्पाला हे नाव? जाणून घेऊ आजच्या भागात.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #modiganpati #narayanpeth #historyofpune #pune #heritage #Unusual

Buy Now on CodeCanyon