राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुडीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण सध्या राजकीय चर्चेचा प्रमुख मुद्दा झालं आहे. या भाषणात राज यांनी खास आक्रमक शैलीत अनेक मुद्दे मांडले. या मुद्यांचा नेमका अर्थ काय याचं विश्लेषण केलं आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी...<br /><br />#GirishKuber #RajThackeray #MNS #padwamelawa