Surprise Me!

उन्हाळ्यात नागरिकांची शीतपेय पेक्षा फळांना जास्त मागणी

2022-04-03 191 Dailymotion

उन्हाळ्याच्या उष्ण हवामानात नागरिक थंडपेय पिणं पसंत करतात. पण औरंगाबाद मधील वाळूज महानगरातील नागरिक फळं खरेदीला प्राधान्य देत आहेत. स्वतःला निरोगी आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी तसेच फळांमुळे आरोग्याला विविध विटामिन्स मिळत असल्याने वाळूज येथील नागरिक फळं खरेदीकडे ओढ घेत आहेत. त्यामुळे महानगरातील फळांची विविध दुकाने ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली दिसत आहेत.

Buy Now on CodeCanyon