Surprise Me!

पोलीस कर्मचाऱ्याने तहानलेल्या माकडाला पाजलं पाणी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

2022-04-04 461 Dailymotion

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पासून तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. माणसांप्रमाणेच उन्हाची झळ प्राण्यांनाही बसत आहे. प्राणी, पक्षी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत. अशाच एका तहानलेल्या माकडाला वर्दीतील देवमाणसाने मदत करत पाणी पाजले. पोलीस कर्मचाऱ्याने तहानलेल्या माकडाला पाणी पाजल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

Buy Now on CodeCanyon