Surprise Me!

आदिवासी महिलांची ही जीवघेणी कसरत पाहून अंगावर काटा येईल... नाशिकच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई

2022-04-04 1 Dailymotion

एकीकडे आपण विकासाच्या गप्पा जरी मारत आसलो तरी मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्याचं किती भीषण वास्तव आहे,हे दिसून येतंय. आता ही त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ल्यावरील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. आता ही महिला बघा,हंडाभर पाण्यासाठी खोल विहिरीत उतरताना दिसतीये,बर सुरक्षा म्हणून या महिलेकडे काहीही नाहीये. पाण्यासाठी आसुसलेला जीव तृप्त करायचं हेच ध्यय आहे. आणि त्याचकरिता हा आटापिटा सुरू आहे. बर जर हात सुटला तर काही क्षणात होत्याचं नव्हतं होईल. मात्र करणार काय या गावातील महिलांचा हा नित्यक्रम झालाय. या भीषण वास्तवाकडे फिरकायला एक ही पुढार्याला वेळ नहिये. हंडाभर पाणी सुधा इथ जीवाची बाजी लावल्या बिगर मिळत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुमच्या पेयजल योजना फक्त शहरी भागात आहेत का ? ग्रामीण भागाकडे का कानाडोळा करतायत, इथल्या माता भगिनिंच दुःख एकदा बघा... (Kiran Tajne Story) #नाशिक

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon