Surprise Me!

हैदराबादच्या संघाने स्वत-च्याच पायावर धोंडा मारून घेतला !

2022-04-05 1 Dailymotion

सनरायझर्स हैदराबादचा संघ लखनौविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवेल, असे वाटत होते. पण यावेळी हैदराबादच्या संघानेच आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच त्यांचा हा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत लखनौच्या संघाता १६९ धावांपर्यंत रोखले होते. त्यामुळे हैदराबाद या सामन्यात पहिला विजय साकारेल, असे वाटत होते. पण नेमक्या त्याचवेळी हैदराबादने मोठ्या चुका केल्या.

Buy Now on CodeCanyon