Surprise Me!

Nagpur: आता तेच या महामार्गाचे उद्घाटन करीत आहेत...

2022-04-05 268 Dailymotion

नागपूर ः या मार्गाची संकल्पना गेल्या २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती आणि त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. पण हे माझं एकट्याचं श्रेय नाही. जनतेने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली. त्यामुळे हे मोठे काम मी करू शकलो. आणि एका गोष्टीचा अधिक आनंद आहे की, जो लोक तेव्हा या रस्त्याला विरोध करीत होते, तेच आता या महामार्गाचे उद्घाटन करीत आहेत. (व्हिडिओ ः अतुल मेहेरे)<br />#nagpur, #devendrafadnavis, #samruddhimarga, #uddhavthackeray, #samruddhimarg, #nagpurnews,

Buy Now on CodeCanyon