Surprise Me!

आम्ही मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर आणणार, मनसेसोबत युती नाही आशिष शेलार

2022-04-05 0 Dailymotion

राज्यात ईडी विरुद्ध राज्य सरकार असा सामना पाहायला मिळतोय. संजय राऊत यांनी आरोप केला म्हणजे त्यात तथ्य आहे असं नाही. अनिल देशमुखांच्या प्रकरणात सीबीआय अधिकाऱ्याने स्थानिक पोलिस धमकी देत आहेत असं सांगितलं. याची लाज संजय राऊतांना वाटली पाहिजे असं शेलार म्हणाले. तसंच भाजप आणि मनसेची युती होणार नाही असंही शेलार म्हणाले.

Buy Now on CodeCanyon